छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. नुकतच तिने एका गोड परीला जन्म दिला आहे... तिने एक फोटो शेअर करत <br />Daddy’s little girl and mumma’s whole world ..!!! Our little princess has arrived..!! Nurvi .. 24मार्च2022ला तिने या गोड बाळाला जन्म दिला.... <br /><br />